प्रतिनिधी:- स्मार्टफोन बनवणारी आघाडीची कंपनी Vivo लवकरच आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षामध्ये धमाकेदार 5G Mobile लाँच करणार आहे, ज्यामध्ये ते 14,000 ते 20,000 रू. पर्यंत अत्यंत competitive feature सोबत फोन लाँच करणार आहे.
या मध्ये बजेट friendly “Y” सिरीज मध्ये Y28 5G लाँच होणार आहे, ज्यामध्ये 4+128, 6+128 आणि 8+128 असे तीन varient असतील. Vivo Y28 मध्ये 2 कलर असणार आहेत जे Crystal Purple आणि Glitter Aqua असे असणार आहेत.
तसेच या मोबाईल मध्ये extended RAM नावाचे एक feature असणार आहे, जे आपल्या फोन मधील storage मधून RAM वाढवायचे ऑप्शन देते आणि आपल्या फोन ची स्पीड आणि परफॉर्मन्स वाढवण्यासाठी मदत करते. तसेच या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी battery तसेच फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी राहणार आहे, जेणेकरून आपल्याला दिवस भर charging ची चिंता राहणार नाही.
सध्या Vivo च्या सर्व फोन ने भारतीय बाजारात चांगलीच पकड घेतली आहे आणि ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे, आशा आहे नवीन वर्षात सुध्दा Vivo कंपनी असेच ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे फोन लाँच करेल.